Nashik Travel : 4000 पायऱ्यांचा थरार; सह्याद्रीतला रोमांचक ट्रेक, सुट्टीत करा नाशिकची सफर

Shreya Maskar

नाशिक

नाशिक हे गोदावरी नदीकाठी वसलेले एक प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन केंद्र आहे, जे 'वाईन कॅपिटल ऑफ इंडिया' म्हणूनही ओळखले जाते.

Nashik | google

मांगी-तुंगी

मांगी-तुंगी हे नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यात वसलेले, दोन शिखरे असलेले एकथंड हवेचे ठिकाण आहे.

Mangi Tungi | google

ट्रेकिंगचा थरार

येथे ४,००० हून अधिक पायऱ्यांची शिडी आणि 'अहिंसेचा पुतळा' म्हणून ओळखली जाणारी १०८ फूट उंच मूर्ती आहे. हे एक थरारक ट्रेकिंग स्पॉट आहे.

Trekking | google

प्राचीन गुंफा

मांगी-तुंगी टेकड्यांवर प्राचीन गुंफा पाहायला मिळतात. तसेच येथे प्राचीन कातळशिल्प मंदिरे, 'सिद्ध शिला' सारखी आध्यात्मिक स्थळे देखील आहेत.

Mangi Tungi | google

निसर्ग सौंदर्य

सह्याद्रीच्या रांगांमधील हे ठिकाण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हिरवेगार आणि मोहक दिसते. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करू शकता.

Mangi Tungi | google

कसं जावे?

नाशिक स्टेशनला उतरून सटाणा मार्गे भाड्याच्या गाडीने किंवा एसटी भिलवड गावी जावे, जिथून मांगी-तुंगी शिखर सुमारे १३० किमी अंतरावर आहे.

Mangi Tungi | google

नाशिक पर्यटन स्थळे

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, पंचवटी , सप्तशृंगी गड, पांडवलेणी, सुला वाईनयार्ड्स आणि सोमेश्वर धबधबा ही प्रमुख आकर्षणे आहेत.

Nashik Tourist | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

fort | google

NEXT : रोड ट्रिपसाठी 'हे' आहे महाराष्ट्रातील सुंदर ठिकाण, कोल्हापूर ते कोकण प्रवास आयुष्यभर स्मरणात राहील

Kolhapur Tourism | yandex
येथे क्लिक करा...