Manasvi Choudhary
मंगळवार हा दिवस हनुमाला समर्पित आहे.
मंगळवारच्या दिवशी घरामध्ये काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
मंगळवारी हनुमानाला हार आणि लाडू अर्पण करा.
मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करा.
हुनमानाला ११ पिंपळाची पाने अर्पण करा.
बेलाच्या पानांचे दान केल्यास लाभदायक ठरेल.
भाजलेले चणे दान केल्यास व्यवसायात प्रगती होते.
तुळशीचे रोप मंगळवारी खरेदी केल्यास जीवनातील संकटे दूर होतात.