Manasvi Choudhary
निसर्गात प्राणी, पक्षी आणि कीटक अनेक सजीव आहेत.
प्रत्येक सजीवांचा आयुष्याचा काळ वेगवेगळा आहे.
पृथ्वीवर अनेक सजीव असे आहेत जे दिर्घकाळ जगतात तर अनेक लगेचच मरण पावतात.
सर्वात कमी कालावधी जगणारा कीटक कोणता आहे हे जाणून घेऊया.
उंदीर हा जास्तीत जास्त एक वर्ष जगतो.
माश्या आपण नेहमी बघतो. माश्यांचं आयुष्य अवघे आठवडाभराचं असतं.
मच्छर किंवा डासचं आयुष्य सर्वात कमी असते. केवळ २४ तासात मच्छर हे मरण पावतात.