Mangalsutra Unique Designs: साडी असो वा वेस्टर्न लूक; पातळ चेनचे ७ मंगलसूत्र डिझाइन्स दिसतील नेहमीच स्टायलिश

Shruti Vilas Kadam

गोल्ड लॉकेट असलेले क्लासी मंगलसूत्र

पातळ सोन्याची चेन, काळे मणी आणि आकर्षक गोल्ड लॉकेट असलेले डिझाइन पारंपरिक आणि क्लासी लुक देते. साडी किंवा सूटसोबत हे मंगलसूत्र सुंदर दिसते.

Office Wear Mangalsutra Designs

स्टोन वर्क असलेले मंगलसूत्र

काळे मणी आणि स्टोन वर्कच्या लॉकेटसह असलेले मंगलसूत्र मॉडर्न लुकसाठी उत्तम पर्याय आहे. डेली वेअरसह बाहेर जातानाही हे स्टाइल करता येते.

simple mangalsutra design

रेड रुबी पेंडेंट मंगलसूत्र

युनिक आणि आकर्षक डिझाइन हवे असल्यास लाल रुबी स्टोन असलेले पेंडेंट ट्राय करू शकता. हे मंगलसूत्र विविध आउटफिट्ससोबत सहज मॅच होते.

Latest New Mangalsutra Designs

थोडे हेवी मंगलसूत्र

ज्यांना थोडा रिच आणि हेवी लुक आवडतो, त्यांच्यासाठी मोठ्या लॉकेटचे मंगलसूत्र योग्य आहे. यासोबत वेगळा नेकलेस घालण्याचीही गरज भासत नाही.

Mangalsutra Unique Designs

क्रिस्टल पेंडेंट मंगलसूत्र

क्रिस्टल पेंडेंट असलेले मंगलसूत्र क्लासी आणि पॉलिश्ड लुक देते. हे फार हेवी नसल्याने रोजच्या वापरासाठी तसेच विविध स्टाइलच्या कपड्यांसोबत घालता येते.

Mangalsutra Unique Designs | Saam Tv

रिंग पेंडेंटचे ट्रेंडी मंगलसूत्र

दोन रिंग एकमेकांना जोडलेल्या पेंडेंटचे मंगलसूत्र सध्या आकर्षक पर्याय ठरू शकते. हे डिझाइन नात्यातील प्रेम आणि कायमस्वरूपी जोडलेपणाचे प्रतीक मानले जाते.

Mangalsutra Unique Designs

फ्लॉवर पेंडेंटचे मिनिमल मंगलसूत्र

फुलाच्या आकाराचे छोटे पेंडेंट आणि पातळ चेन असलेले मंगलसूत्र मिनिमल लुकसाठी उत्तम आहे. ऑफिस किंवा डेली वेअरसाठी हा हलका आणि स्टायलिश पर्याय ठरू शकतो.

Mangalsutra Unique Designs

Eating Alone: नेहमी एकट्याने जेवता? सावधान ! या सवयीचा मानसिक आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम

Eating Alone | Saam Tv
येथे क्लिक करा