मंगळसूत्र कायम नव्यासारखे चमकेल! फक्त फॉलो करा 'ही' एक ट्रिक

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

हिंदू धर्मात विवाहानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. मंगळसूत्र हे महिलांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

Mangalsutra Designs

मंगळसूत्राची चमक

लग्नानंतर प्रत्येक महिला गळ्यात मंगळसूत्र घालते. मात्र रोजच्या वापरामुळे, घामामुळे, परफ्यूम किंवा साबन लागल्यामुळे मंगळ्सूत्राची चमक हळूहळू कमी होऊ लागते यामुळे मंगळसूत्रावरची चमक कमी होते.

Married Woman Mangalsutra Care Tip

सोपे उपाय करा फॉलो

मंगळसूत्र वर्षानुवर्षे नवीन दिसण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करणे महत्वाचे आहे.

Married Woman Mangalsutra Care Tip

परफ्यूम आणि केमिकल्सपासून लांब ठेवा

शरीरावर किंवा कपड्यांवर परफ्यूम, डिओडोरंट वापरताना काळजी घ्या कारण मंगळसूत्र काळे पडते. बॉडी लोशन, क्रिम किंवा परफ्यूम लावल्यानंतर सर्वात शेवटी मंगळसूत्र घाला.

Avoid Chemicals & Perfumes | Saam tv

झोपताना किंवा व्यायाम करताना मंगळसूत्र काढा

जिममध्ये व्यायाम करताना किंवा रात्री झोपताना मंगळसूत्र काढून ठेवा यामुळे तुटणार नाही.

Remove Before Sleep/Workout

घरीच करा या सोप्या पद्धतीने स्वच्छ

एका वाटीत कोमट पाण्यात साबण मिक्स करा. यानंतर त्यात मंगळसूत्र १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवा

Mangalsutra Cleaning Tips

स्वच्छ पुसून घ्या

भिजवून घेतलेले मंगळसूत्र मऊ ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने स्वच्छ करा आणि कोरड्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. यामुळे मंगळसूत्र चमकते.

Mangalsutra Cleaning Tips

मंगळसूत्राची घ्या काळजी

तुम्ही जर रोज साधे मंगळसूत्र किंवा सणावाराला दुसरे घालत असाल, तर जुने मंगळसूत्र इकडे-तिकडे न ठेवता नेहमी ज्वेलरी बॉक्सच्या डबीत ठेवा.

Proper Storage)

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: असली आणि नकली मंगळसूत्र कसे ओळखायचे?

Original VS Fake Mangalsutra
येथे क्लिक करा..