Shreya Maskar
'मंगळगड'ला कांगोरी किल्ला म्हणून ओळखले जाते.
कांगोरी किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे.
मंगळगड हा किल्ला महाड आणि पोलादपूर तालुक्यांच्या सीमेवर आहे.
मंगळगड ट्रेकिंगसाठी देखील भन्नाट ठिकाण आहे.
मंगळगड एका उंच डोंगरावर बांधलेला आहे.
मंगळगड जुन्या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता.
मंगळगडवरून तोरणा, राजगड, प्रतापगड, मकरंदगड आणि रायगड हे किल्ले दिसतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.