Shreya Maskar
कोकणात फिरायला गेल्यावर मंडणगड किल्ल्याला आवर्जून भेट द्या. मंडणगड किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
मंडणगड किल्ला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हा एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे .
मंडणगड किल्ला कोकणात येतो. मंडणगड हा ट्रेकिंगसाठी देखील उत्तम पर्याय आहे. हा किल्ला १२ व्या शतकात बांधण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात 'डेरा' नावाचा एक वैशिष्ट्यपूर्ण लोककला प्रकार आहे, जो शिमग्याच्या काळात सादर केला जातो.
मंडणगड किल्ला जुन्या वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. परदेशी पर्यटक देखील येथील सौंदर्य पाहायला येतात.
मंडणगड किल्ला राजा भोज याने बांधला असे म्हटले जाते. मंडणगड किल्ल्याला चित्रदुर्ग किल्ला असेही म्हणतात.
मंडणगड किल्ल्यावरून कोकणाचा सुंदर नजारा दिसतो. विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथे आवर्जून जा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.