Shreya Maskar
कोरोली हिल स्टेशन हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. हे एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे.
कोरोली हिल स्टेशन सह्याद्री पर्वतांच्या रांगांमध्ये वसलेले आहे. येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद घेता येतो.
कोरोली हिल स्टेशनला गेल्यावर हिरवीगार निसर्गरम्यता, खोल दऱ्या आणि सुंदर व्हिला पाहायला मिळतात.
कोरोली हिल स्टेशनला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आवर्जून भेट द्या.
कोरोली हिल स्टेशन ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.
नाशिक रेल्वे स्टेशनपासून तुम्ही रिक्षा, बस किंवा प्रायव्हेट गाडीने कोरोली हिल स्टेशनला पोहचाल.
कोरोलीच्या जवळच अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये अमृतेश्वर मंदिर, दुगरवाडी वॉटरफॉल, अंजनेरी फोर्ट, वैतरणा झील यांचा समावेश आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.