Konkan Tourism : परदेशात कशाला? अहो, कोकणात आहे रोमँटिक हनिमून स्पॉट; सौंदर्य पाहताच भान हरपेल

Shreya Maskar

रायगड

कोलाड हे रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. जे कोकणात येते. येथील सौंदर्य जणू स्वर्गच भासतो.

Kolad | yandex

कुंडलिका नदी

कोलाड कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. कुंडलिका नदी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून वाहते.

Kolad | yandex

कोलाड

कोलाड येथे घनदाट जंगल, धबधबे, ऐतिहासिक स्थळे, लेणी पाहायला मिळतात.

Kolad | yandex

ऋषिकेश

कोलाडला महाराष्ट्राचे 'ऋषिकेश' म्हटले जाते. येथे तुम्ही जोडीदारासोबत क्वॉलिटी टाइम घालवू शकता.

trip | yandex

सह्याद्री

कोलाडमध्ये रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग, झिप लाइनिंग, माउंटन बाइकिंग, पेंटबॉल आणि वॉल क्लाइंबिंग यांसारख्या अनेक साहसी खेळांचा आनंद घेता येतो.

Kolad | yandex

कधी भेट द्यावी?

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. हनिमूनसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Kolad | yandex

ताम्हिनी फॉल्स

कोलाडजवळील प्रसिद्ध ताम्हिणी धबधबा आहे. येथे निसर्गाच्या सान्निध्यात सुंदर वेळ घालवता येतो. तसेच फोटोशूटही करता येते.

Kolad | yandex

सुतारवाडी तलाव

कोलाडजवळ सुतारवाडी तलाव आहे. जे पक्षीनिरीक्षणासाठी बेस्ट आहे. येथे शांत वातावरण अनुभवता येते.

Kolad | yandex

NEXT : रत्नागिरीत 'या' ठिकाणी आहे साधा-सोपा ट्रेकिंग पॉईंट, लोकेशन आताच नोट करा

Ratnagiri Tourism | saam tv
येथे क्लिक करा...