Shreya Maskar
थंडी पळायच्या आधी मार्च महिन्यात मनाली फिरण्याचा प्लान करा.
मनाली हिमाचल प्रदेशातील थंड हवेचे ठिकाण आहे.
कमी बजेटमध्ये मनालीला फिरण्यासाठी तुम्ही बस किंवा कारने प्रवास करण्याऐवजी ट्रेनने प्रवास करू शकता.
मनाली मधील हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग अगोदरच करून घ्या.
मनालीला गेल्यावर उंच पर्वत आणि बर्फाच्छादित ठिकाणे पाहायला मिळतील.
मनालीला गेल्यावर तीर्थन व्हॅली आवर्जून पाहा.
तीर्थन व्हॅली ट्रेकिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे.
बर्फाच्छादित शिखरांचे अप्रतिम दृश्य पाहायचे असेल तर गुलाबा गावात नक्की जा.