Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला आहे.
ममता कुलकर्णी या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या आहेत.
ममता कुलकर्णी यांनी 90चे दशक गाजवले आहे.
ममता कुलकर्णी यांनी 1991 मध्ये 'नानबरगल' या तमिळ चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली.
ममता कुलकर्णी यांनी 1992 मध्ये 'तिरंगा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
ममता कुलकर्णी या लग्जरी लाइफस्टाइल जगत होत्या.
ममता कुलकर्णी खूप काळ दुबई राहत होत्या. instagram
साध्वी ममता कुलकर्णी यांच्याकडे तब्बल जवळपास 85 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.