Malpua Recipe : मऊ-लुसलुशीत 'मालपुवा' कसा बनवावा? फक्त वापरा 'हा' पदार्थ, चव कायम राहील लक्षात

Shreya Maskar

मालपुवा साहित्य

मालपुवा बनवण्यासाठी रवा, वेलची पावडर, बडीशेप, मलाई, दूध, गव्हाचे पीठ, काजू-बदाम, साखर , गूळ इत्यादी साहित्य लागते.

Malpua ingredients | yandex

वेलची पावडर

मालपुवा बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरमध्ये वेलची आणि बडीशेप बारीक वाटून त्याची पावडर तयार करून घ्या.

Cardamom powder | yandex

रवा

एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, रवा, वेलची आणि बडीशेप पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

semolina | yandex

दूध

या मिश्रणात आता दूध, साखर आणि थोडा गूळ मिक्स करा.

Milk | yandex

मलाई

आता यात मलाई टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.

Malai | yandex

साखर

मिश्रणातील साखर पूर्ण विरघळू द्या.

Sugar | yandex

मालपुवा

आता पॅनमध्ये तूप टाकून लहान आकाराचे मालपुवा बनवून दोन्ही बाजूने खरपूस भाजा.

Malpua | yandex

काजू-बदाम

शेवटी खाताना मालपुवा या पदार्थावर काजू-बदाम टाकून आस्वाद घ्या.

Cashew nuts and almonds | yandex

NEXT : उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर प्या थंडगार जांभूळ शॉट्स, वाचा सिंपल रेसिपी

Jamun Shots | yandex
येथे क्लिक करा...