Malpua Recipe : वाटीभर गव्हाच्या पिठापासून बनवा मऊ-लुसलुशीत मालपुवा, वाचा पारंपरिक रेसिपी

Shreya Maskar

श्रावण

श्रावणात स्पेशल मालपुआ हा पारंपरिक गोड पदार्थ बनवा.

Malpua | yandex

मालपुआ साहित्य

मालपुआ बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, तांदुळाचे पीठ, बेसन, गूळ, दूध, जिरे पावडर, वेलची पावडर, बडीशेप, हळद , तूप आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Malpua | yandex

साहित्य

मालपुआ बनवण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचे पीठ, तांदुळाचे पीठ, बेसन, वेलची पावडर, मीठ, बडीशेप, हळद, जिरे पावडर घालून चांगले मिक्स करा.

Malpua | yandex

दूध

दुधात गूळ चांगला विरघळून त्यानंतर गाळून घ्या.

milk | yandex

गूळ

आता गव्हाच्या पिठाच्या मिश्रणात गूळ घातलेला दूध टाकून कणिक मळून घ्या.

Jaggery | yandex

पोळी लाटा

तयार पिठाचे छोटे गोळे करून पोळी लाटून घ्या.

Malpua | yandex

फ्राय करा

पॅनमध्ये तूप टाकून मालपुआ दोन्ही बाजूंनी गोल्डन फ्राय तळून घ्या.

Malpua | yandex

दही-दूध

मालपुआ दही किंवा दुधासोबत खा.

Curd | yandex

NEXT : फक्त ४ पदार्थ वापरून बनवा व्हॅनिला आईस्क्रीम, रक्षाबंधनला भावाला द्या प्रेमाची गोड भेट

Vanilla Ice Cream Recipe | yandex
येथे क्लिक करा...