Shreya Maskar
ख्रिसमस काही दिवसांवर आला आहे. ख्रिसमस काही वेगळे करायचे असेल तर ट्रेकिंग हा उत्तम पर्याय आहे. वन डे ट्रिपसाठी लोकशन आताच नोट करा.
मालेगाव किल्ला नाशिक जिल्ह्यातच आहे, तो मालेगाव शहराच्या मध्यभागी, गिरणा नदीच्या काठावर वसलेला आहे.
मालेगाव किल्ला पेशव्यांचे सेनापती नारो शंकर यांनी १७४० मध्ये बांधला होता, जो या भागातील ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण आहे.
मालेगाव किल्ला मराठा साम्राज्याने बांधला होता. मालेगाव किल्ला १८ व्या शतकात बांधण्यात आला.
मालेगाव किल्ला हा एक प्रसिद्ध भुईकोट किल्ला आहे. मालेगाव किल्ला हा त्याच्या समृद्ध इतिहासासोबतच उत्तम जतन केलेल्या वास्तुकलेसाठी ओळखला जातो.
वन डे ट्रिपसाठी मालेगाव किल्ला बेस्ट आहे. तुम्ही येथे छोटा ट्रेकिंग करू जाऊ शकता. येथून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
ऐतिहासिकदृष्ट्या मालेगाव हे महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि ऐतिहासिक कापड उद्योगाचे केंद्र म्हणून ओळखले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.