Alibaug Trip : अलिबागला न्यू इयर ट्रिप प्लान करताय? मग ‘हे’ Hidden लोकेशन निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

Shreya Maskar

कोर्लई बीच

अलिबागजवळचा कोर्लई बीच हा खरोखरच एक शांत, निसर्गरम्य आणि कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे.

Beach | google

किल्ले

कोर्लई बीचवर पांढऱ्या आणि काळ्या वाळूचा अनोखा संगम दिसतो. कोर्लई बीच पोर्तुगीज किल्ले, दीपगृहासाठी प्रसिद्ध आहे.

fort | google

अरबी समुद्र

कोर्लई बीचवरून अरबी समुद्राचे अत्यंत सुंदर आणि विहंगम दृश्य दिसते. फोटोग्राफरसाठी उत्तम ठिकाण आहे.

Beach | google

कोरलाई किल्ला

कोरलाई किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता. रेवदंडा खाडीच्या तोंडाशी हा किल्ला आहे. जो कुंडलिका नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेला आहे.

fort | google

उद्देश

कोरलाई किल्ला सागरी व्यापाराच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा होता. तसेच उत्तम पोर्तुगीज स्थापत्यकलेचा नमुना आहे.

Beach | google

सीफूड

कोर्लई बीच आणि आजूबाजूच्या भागात सीफूडसाठी अनेक उत्तम रेस्टॉरंट्स आहेत. कोर्लई बीच न्यू इयर ट्रिपसाठी बेस्ट लोकेशन आहे.

Beach | google

सूर्यास्त

कोर्लई बीच सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे संध्याकाळी निवांत फेरफटका मारू शकता. तसेच येथील वेळ कायम तुमच्या लक्षात राहील.

Beach | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Beach | google

NEXT : हिरवा निसर्ग हा भवतीने! आंबोलीजवळ 'हे' आहे भटकंतीसाठी अनोखं ठिकाण

Sindhudurg Travel | yandex
येथे क्लिक करा...