Breast Cancer: पुरुषांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे काय आहेत?

Priya More

ब्रेस्ट कॅन्सर

पुरूषांना देखील ब्रेस्ट कॅन्सर होतो. याचे प्रमाण कमी आहे.

Male Breast Caner | Social Media

लक्षणे काय?

पुरूषांमध्ये देखील महिलांप्रमाणेच ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे दिसून येतात.

Male Breast Caner | Social Media

गंभीर परिणाम

अनेकदा पुरूष निप्पलच्या आसपास होणाऱ्या गाठींकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचे गंभीर परिणाम होतात.

Male Breast Caner | Social Media

काखेमध्ये गाठी

पुरूषांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर काखेमध्ये गाठी तयार होतात.

Male Breast Caner | Social Media

त्वचा नारिंगी होते

पुरूषांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर छातीभोवतीची त्वचा नारिंगी किंवा पिवळी दिसते.

Male Breast Caner | Social Media

स्तनांभोवती लाल होते

पुरूषांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर छाती आणि स्तनांभोवती लाल, फ्लॅकी किंवा खवलेयुक्त त्वचा होते.

Male Breast Caner | Social Media

छातीत वेदना

पुरूषांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर छाती आणि काखेत प्रचंड वेदना होतात.

Male Breast Caner | Social Media

स्तनातून रक्तस्राव

पुरूषांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर स्तनातून रक्तस्राव होतो.

Male Breast Caner | Social Media

निप्पल आतमध्ये जाते

पुरूषांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर त्यांचे निप्पल आतमध्ये गेल्यासारखे दिसते.

Male Breast Caner | Social Media

NEXT: Breast Cancer: धोक्याची घंटा! महिलांप्रमाणे पुरूषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर

Male Breast Caner | Social Media
येथे क्लिक करा....