ABC Juice For Glowing Skin: ५० व्या वर्षीही दिसतेय विशीतली तरूणी! मलायका अरोराच्या ग्लोईंग स्किनचं सिक्रेट, काय आहे ABC ज्यूस

Manasvi Choudhary

सुंदर दिसावे

सुंदर दिसावे अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते यासाठी केवळ महागड्या क्रिम्सपेक्षा तुम्ही घरगुती सोपे टिप्स वापरू शकता. घरच्या घरी तुम्ही त्वचेसाठी मॅजिक ड्रिंक बनवू शकता.

ABC Juice For Glowing Skin

सफरचंद, बीट आणि गाजर ज्यूस

सफरचंद, बीट आणि गाजर हे ज्यूस ग्लोईंग स्किनसाठी फायदेशीर आहे. या ज्यूसला एबीसी ज्यूस म्हणतात.

Apple Beetroot Carrot juice benefits

मलायका अरोरा ब्यूटी सिक्रेट

अभिनेत्री मलायका अरोरा या ज्यूसचे सेवन करते. वयाच्या ५० व्या वर्षी देखील मलायका अरोरा फिट आहे.

Malaika Arora beauty secret

शरीरासाठी फायदेशीर

शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी या ज्यूसचे सेवन फायद्याचे आहे. वजन कमी करण्यासाठी एबीसी ज्यूस गुणकारी आहे.

Detox drinks for skin

एबीसी ज्यूस कसं बनवायचं?

ज्यूस बनवण्यासाठी सर्वातआधी बीट, गाजर आणि सफरचंद स्वच्छ धुवून घ्या. त्याचे बारीक बारीक तुकडे करा.नंतर त्यात थोडे आलं मिक्स करा.

Apple Beet Carrot | Yandex

पुदीनाची पाने मिक्स करा

मिक्सरच्या भांड्यात किंवा ज्यूसरमध्ये हे मिश्रण बारीक करा. त्यात तुम्ही पुदीनाची पाने देखील मिक्स करू शकता.

Mixer

ज्यूस गाळून घ्या

मिश्रणात पाणी मिक्स करून हे ज्यूस तुम्ही फिरवून घ्या. ज्यूस तयार झाल्यानंतर सुती कापडातून गाळून घ्या.

Apple juice for face, Beetroot benefits for skin, Carrot juice for radiance,

लिंबाचा रस मिक्स करा

तुम्हाला हवे असल्यास या ज्यूसमध्ये लिंबाचा रस आणि काळे मीठ टाका यामुळे चव येते.

lemon | GOOGLE

next: Tea VS Black Coffee: चहा की ब्लॅक कॉफी? सकाळी नेमकं काय पिणं आहे आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या

Tea VS Black Coffee
येथे क्लिक करा...