Malaika Arora: पन्नाशी गाठलेली मलायका अजुनही इतकी फिट कशी?

Manasvi Choudhary

मलायका अरोरा

मलायका अरोरा 51 वर्षाची आहे.

Malaika Arora | Saam Tv

कातिल अदा

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आजही तिच्या कातिल अदांनी सर्वांनाच घायाळ करते.

Malaika Arora | Saam Tv

फिटनेस

मलायकाची फिटनेस आणि टोन्ड बॉडी सर्वांनाच आश्चर्यचकित करते.

Malaika Arora | Saam Tv

रहस्य काय

मलायकाच्या फिटनेसचं नेमकं रहस्य काय जाणून घ्या.

Malaika Arora | Saam Tv

व्यायाम

मलायका बॉडी टोन ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करते.

Malaika Arora | Saam Tv

योगासने

योगासने, धावणे हे मलायकाच्या दैनदिंन शैलीतील क्रिया आहेत.

Malaika Arora | Saam Tv

ड्रिंक्स

मलायका दिवसाला १ लीटर पाणी पिते. तसेच मध किंवा लिंबाचा रस पाण्यात मिसळून पिते.

Malaika Arora | Saam Tv

पाणी पिते

बॉडी डिटॉक्स ठेवण्यासाठी मलायका दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिते.

Malaika Arora | Saam Tv

डाएट फॉलो करते

मलायका तिच्या डाएटमध्ये फळांचा रस, अड्यांचा आतील पिवळा भाग खाते.

Malaika Arora | Saam Tv

NEXT: Calculator: कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात? कोणालाच माहित नाही

येथे क्लिक करा...