Manasvi Choudhary
कॅलक्युलेटर हा सर्वांच्याच वापरला जाणारा आहे.
लहानापांसून मोठ्यापर्यंत सर्वजण कॅलक्युलेटरचा वापर करतात.
कोणताही हिशोब अचूकपणे झटक्यात करण्यासाठी कॅलक्युलेटर वापरला जातो.
मोबाईल, कॉम्प्युटर कुठेही सहजपणे उपलब्ध असणारा कॅलक्युलेटर.
याच कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात. अनेकांना माहित नाही.
कॅलक्युलेटरला मराठीत गणकयंत्र असे म्हणतात.
कॅलक्युलेटर हा शब्द मूळ लॅटिन कॅलक्युलायर या शब्दापासून बनला आहे.