Manasvi Choudhary
बॉलिवूडची फिटनेस अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. अभिनेत्री मलायका अरोराने पन्नाशी ओलांडली तरी फिट आहे.
मलायका अरोराच्या फिटनेसचं सिक्रेट हे तिची डेली रूटीन आणि डाएट आहे असं ती सांगते.
सोशल मीडियावर मलायका फिटनेसचे अनेक व्हिडीओ शेअर करते. ज्यामध्ये डाएट, एक्सरसाईज याविषयी चाहत्यांना सांगते.
मलायका अरोरा एक्सरसाईज
तुम्हालाही मलायका अरोरा सारखी फिगर हवी असेल तर तुम्ही काय केले पाहिजे हे आज जाणून घ्या.
मलायका अरोरासारखी कर्वी फिगर करण्यासाठी तुम्ही स्ट्रिक्टली डेली रूटन फॉलो केली पाहिजे.
मलायका अरोराच्या मते, वजन कमी करण्यासाठी तुम्ही १०- १० तास जिममध्ये घाम गाळणे गरजेचे नाही. घरच्या घरी नियमितपणे फक्त १० मिनिटे एक्सरसाईज करणे महत्वाचे आहे.
शोल्डर ट्विस्ट अॅन्ड ओपनिंग मूवमेंट, स्टैडिंग स्पाइनल ट्विस्ट, आर्म प्लैपिंग अॅन्ड शोल्डर लिफ्ट, टॉर्सो बेंड अॅन्ड स्ट्रेच, लेग स्ट्रेच, जंपिग या एक्सरसाईज केल्याने एनर्जी मिळते आणि शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होते.