Manasvi Choudhary
उन्हाळ्यात घामामुळे शरीराचे संरक्षण करण्यासाठी केवळ स्टायलिश कपडेच नाही तर केसांची स्टाईल महत्वाची आहे. उन्हाळ्यात कूल दिसण्यासाठी तुम्ही स्टायलिश कपडे आणि हेअरस्टाईल्सची निवडतात.
कूल आणि स्मार्ट लूकसाठी तुम्ही उन्हाळ्यात कोणत्या ५ स्टाई्ल्स ट्राय केल्या पाहिजे जाणून घ्या.
उन्हाळ्यात तुम्ही फ्रेंच ब्रेड हेअस्टाईल निवडू शकता. या हेअरस्टाईलमुळे तुमचा चिडचिडेपणा होणार नाही. इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही लूकवर तुम्ही फ्रेंच ब्रेड हेअरस्टाईल ट्राय करू शकता.
तुमचे केस जर शॉर्ट वेवी स्टाईल असतील तर तुम्ही अर्धे केस घेऊन मागे बांधू शकता. ज्यांना पुढे डोक्यावर केस नको असतात त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल बेस्ट आहे.
उन्हाळ्यात केसांचा पोनी हेअरस्टाईल कायमच ट्रेंडमध्ये असते. ही एक वेस्टर्न स्टाईल आहे. या स्टाईलने केस बांधल्यानंतर तु्मची चिडचिड होणार नाही.
ऑफिससाठी तुम्ही केसांच्या या स्टाईल्स ट्राय केल्यास तुमचा लूक स्टायलिश दिसेल.