Malaika Arora Bold Look : मलायकाच्या बोल्ड लूकने केला कहर, फोटो पाहताच नेटकरी म्हणाले....

Sakshi Sunil Jadhav

मलायका अरोरा

बॉलिवूडच्या मलायका अरोराने आत्ताच पन्नाशी ओलांडली आहे.

Malaika Arora | Instagram

मलायकाचा बोल्ड लूक

मलायका तिचे अनेक फिटनेसचे लूक तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते.

Malaika Arora | Instagram

लेटेस्ट फोटो

मलायका अरोराने काही तासांपुर्वी तिच्या सुट्टीमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

Bollywood celebrity style | google

चाहत्यांची प्रतिक्रीया

चाहत्यांचे म्हणणे आहे की, तो फोटो गोव्यातला आहे.

Malaika Arora Goa vacation | google

मलायकाचे कपडे

मलायकाने मोनोकिनीमध्ये स्विमिंग पूलजवळ आराम करताना दिसत आहे.

Malaika Arora swimsuit | google

लाल रंग

मलायकाने यामध्ये एका फोटोमध्ये लाल रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला आहे.

मलायकाचा फिटनेस

मलायका अरोराने सुट्टीतही तिच्या फिटनेसला सोडले नाही.

Hot and fit Malaika Arora gym look | Saam Tv

सौंदर्याचे सिक्रेट

मलायका अरोरा योगा करण्यासाठी नेहमी वेळ काढते. त्याने तिच्या सौंदर्यात भर पडते.

Malaika Arora | Instagram

बॅल गाउन

ब्लॅक बॉडी फिटेड गाउनमधला फोटो तिने काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

Bollywood fashion icon | google

NEXT : Delete केलेल्या अ‍ॅप्समधून डेटा होईल चोरी, मोबाईल सेटींगमध्ये करा आत्ताच हा बदल

Google account app permissions | google
येथे क्लिक करा