Shreya Maskar
मुंबईच्या गर्दीतून निवांत वेळ हवा असेल तर मलबार हिलला आवर्जून भेट द्या.
मलबार हिल मलबार किनाऱ्याशी संबंधित आहे.
मलबार किनारा पश्चिम भारतातील समुद्र किनारा आहे.
मलबार हिल हा मुंबईतील प्रसिद्ध आणि आलिशान भाग आहे.
मलबार हिल वाळकेश्वर मंदिरासाठी ओळखले जाते.
मलबार हिल येथून मुंबईचे सुंदर दृश्य दिसते.
मलबार हिलमध्ये संत आणि महाराजांच्या समाधी आहेत.
मुंबईच्या गर्दीतून तुम्हाला शांत ठिकाणी फिरण्यासाठी मलबार हिलला आवर्जून भेट द्या.