Makyacha Chivda Recipe: मक्याचा कुरकुरीत चिवडा घरी कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

मक्याचा चिवडा

मक्याचा चिवडा चटपटीत असतो. अनेकजण घरी मक्याचा चिवडा बनवतात. चिवडा टाईमपास खायला सर्वांनाच आवडतो.

Makyacha Chivda Recipe

मक्याचा चिवडा रेसिपी

यासाठी आज आम्ही तुम्हाला मक्याचा चिवडा रेसिपी सांगणार आहोत. मक्याचा चिवडा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Makyacha Chivda Recipe

साहित्य

मक्याचा चिवडा बनवण्याचसाठी मका, लसूण, जीरे, शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, डाळ्या, खोबरा, मिरची, शेंगदाणे हे साहित्य एकत्र करा.

Makyacha Chivda Recipe

मका तळून घ्या

मक्याचा चिवडा बनवण्यासाठी सर्वात पहिले गॅसवर एका कढईमध्ये गरम तेलामध्ये मके खरपूस भाजून घ्या.

Makyacha Chivda Recipe

फोडणी द्या

एका प्लेटमध्ये तळलेला मक्याचा चिवडा काढा आणि कढईत तेलामध्ये जीरं, शेंगदाणे खरपूस तळा. यात चण्याची जाळ आणि कढीपत्ता देखील तळून घ्या

Makyacha Chivda

मिश्रण तयार करा

तळेलेले संपूर्ण साहित्य एका प्लेटमध्ये काढा. यानंतर त्याच कढईमध्ये तेलामध्ये हळद, हिंग, धणे-जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले मिसळा

Makyacha Chivda Recipe

मका मिक्स करा

मका कुरकुरीत भाजून झाल्यानंतर त्यात तयार मिश्रण एकत्र करा. अशाप्रकारे घरच्याघरी कुरकुरीत मक्याचा चिवडा तयार होईल.

Makyacha Chivda Recipe

next: Murmura Chivda Recipe: घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिवडा, चवीला होईल सर्वात भारी

Murmura Chivda
येथे क्लिक करा...