Makhana Side Effects: मखाना खाणं आरोग्यासाठी धोक्याचं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदे

मखाना आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

Effects | Canva

माखाण्यांमधील गुणधर्म

माखाण्यांमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, कॅल्शियम, प्रटीन भरपूर प्रमाणात आढळतं ज्यामुळे शरीर निरोगी रहाते.

QUALITIES | Canva

वजन

वजन कमी करण्यासाठी मखाने खाण्याचा सल्ला दिला जातो.

WEIGHT | Canva

आरोग्याला नुकसान

परंतु जास्त प्रमाणात मखाने खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकते.

BAD EFFECTS | Canva

गॅसची समस्या

मखानामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुम्हाला गॅसची समस्या उद्भवू शकते.

Digestion | Canva

डायरियाचा त्रास

जास्त प्रमाणात मखाना खाल्ल्यामुळे तुम्हाला डायरियाचा त्रास होण्याची शक्यता आहे.

stomach ache | Canva

मधुमेहाचा धोका

जास्त प्रमाणात मखाना खाल्ल्यामुळे तुम्हाला मधुमेहाचा धोका होऊ शकतो.

Diabetes | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Makhana Benefits | Canva

NEXT: लाला साडीत श्रिया सजली, जणू काही नवरीच नटली

Shriya Saran | Saam TV
येथे क्लिक करा...