Makhana Ladoo Recipe : एनर्जीचा सुपर डोस, रोज नाश्त्याला खा एक मखाना लाडू

Shreya Maskar

मखाना लाडू

रोज एक मखाना लाडू खा. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा राहील.

Makhana Ladoo | yandex

साहित्य

मखाना लाडू बनवण्यासाठी मखाने, गूळ, तूप, ड्रायफ्रूट्स, सुकामेवा आणि वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.

Makhana Ladoo | yandex

मखाना

मखाना लाडू बनवण्यासाठी पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मखाना कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

Makhana | yandex

गूळ

दुसऱ्या पॅनमध्ये गूळ आणि पाणी एकत्र करून मंद आचेवर गरम करा.

Jaggery | yandex

गुळाचा पाक

गुळाचा एकतारी पाक तयार करा.

Jaggery paste | yandex

भाजलेला मखाना

गुळाचा पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेला मखाना, सुकामेवा आणि वेलची पूड घाला.

Makhana | yandex

तूप

मिश्रण थंड झाल्यावर हाताला थोडे तूप लावून लाडू वळून घ्या.

Ghee | yandex

लाडू स्टोर करा

मखाना लाडू हवाबंद डब्यात स्टोर करा.

Makhana Ladoo | yandex

NEXT : हलवाई स्टाइल मैसूर पाक, नवरात्रीत देवीला दाखवा खास नैवेद्य

Mysore Pak Recipe | yandex
येथे क्लिक करा...