Shruti Vilas Kadam
मखाणा (Fox Nuts) शरीरातील उष्णता कमी करून नैसर्गिक थंडावा देतो, त्यामुळे उन्हाळ्यात तो खूप फायदेशीर ठरतो.
मखाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
कॅलरीज कमी आणि प्रोटीन जास्त असल्यामुळे मखाणा वजन कमी करण्यासाठी उत्तम स्नॅक आहे.
मखाण्यातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
उन्हाळ्यात थकवा जाणवत असेल तर मखाणा खाल्ल्याने शरीराला तत्काळ एनर्जी मिळते.
मखाण्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचा तजेलदार ठेवतात आणि एजिंगची लक्षणे कमी करतात.
मखाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.