Khaja Mithai Recipe: घरीच बनवा खमंग आणि कुरकुरीत खाजा मिठाई रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

मैदा, तूप, कॉर्नफ्लोअर, साखर, पाणी आणि वेलची पूड हे मुख्य साहित्य घ्या.

Khaja Recipe | Saam Tv

पीठ मळणे

मैद्यात तूप घालून चांगले मळा आणि मऊ पीठ तयार करा. 15-20 मिनिटे झाकून ठेवा.

Khaja Recipe | Saam Tv

लेयर्स तयार करा

पीठाचे गोळे लाटून त्यावर कॉर्नफ्लोअर आणि तुपाचे मिश्रण लावा व रोल करून पुन्हा लाटा.

Khaja Recipe | Saam Tv

काप करून आकार द्या

तयार रोलचे छोटे तुकडे कापून हलक्या हाताने लाटून खाजाचे आकार द्या.

Khaja Recipe

तळण्याची प्रक्रिया

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर खाजा सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

Khaja Recipe

साखरेचा पाक तयार करा

साखर आणि पाणी उकळून एकतारी पाक बनवा, त्यात वेलची पूड घाला.

Khaja Recipe

फायनल स्टेप

तळलेले खाजे गरम असतानाच पाकात बुडवून बाहेर काढा आणि थंड होऊ द्या.

Khaja Recipe | Saam Tv

Skin Care: साधी तुरटी तुमच्या स्किनसाठी ठरू शकते चमत्कारी; त्वचेचे या ७ समस्यांपासून मिळेल कायमची सुटका

Face Care | Saam tv
येथे क्लिक करा