Skin Care: साधी तुरटी तुमच्या स्किनसाठी ठरू शकते चमत्कारी; त्वचेचे या ७ समस्यांपासून मिळेल कायमची सुटका

Shruti Vilas Kadam

पिंपल्स कमी करते

तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने पिंपल्स आणि अॅक्ने कमी होण्यास मदत होते.

Face Care | Saam tv

त्वचा टाईट करते

तुरटी नैसर्गिक टोनरप्रमाणे काम करून त्वचा घट्ट आणि फ्रेश ठेवते.

Face Care | Saam Tv

डाग कमी करते

त्वचेवरील काळे डाग आणि पिग्मेंटेशन कमी करण्यात मदत करते.

Face Care

तेलकटपणा नियंत्रणात ठेवते

अतिरिक्त तेल कमी करून स्किन मॅट आणि स्वच्छ ठेवते.

Face Care

जखम लवकर भरते

तुरटीतील गुणधर्म लहान जखमा आणि कट्स लवकर भरायला मदत करतात.

Face Care | Saam Tv

कशी वापरावी? (फेस पॅक)

तुरटी पावडर गुलाबपाण्यात मिसळून फेस पॅक म्हणून लावा आणि 10-15 मिनिटांनी धुवा.

Face Care

कशी वापरावी? (टोनर)

तुरटी पाण्यात विरघळवून हलक्या हाताने चेहऱ्यावर लावल्यास त्वचा टाईट आणि फ्रेश दिसते.

Face Care | Saam Tv

Top 5 Trending Movie-Series: विकेंड करा धमाकेदार; घरबसल्या पाहा हे 5 ट्रेंडी चित्रपट आणि वेब सिरीज

Top 5 Trending Movies
येथे क्लिक करा