Shreya Maskar
यंदा कृष्ण जन्माष्टमीला घरीच सिंपल पद्धतीने लोणी बनवा.
सर्वप्रथम दुधापासून ताजी मलई वेगळी करा.
आता एका पॅनमध्ये दूध टाकून मोठ्या आचेवर उकळा.
हे दूध थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
१ दिवसांनी त्यावर जमलेला मलाईचा थर काढून घ्या.
आता या मलईत थोडे दही घालून ५-६ तास बाजूला ठेवून द्या.yandex
तुम्हाला मलाईचे चांगले घट्ट दही मिळेल.
तयार झालेल दही जोपर्यंत लोणी पाण्यापासून वेगळे होत नाही तोपर्यंत घुसळत रहा. अशाप्रकारे लोणीचा तवंग पाण्यावर येतो.
लोणी चांगले हवे असेल तर फुल क्रीम दुधाचा वापर करावा.