Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

Shruti Vilas Kadam

त्वचेचा रंग ओळखा

त्वचेचा अंडरटोन वॉर्म, कूल किंवा न्यूट्रल असतो. त्वचेची छटा ओळखून मेकअप निवडल्यास चेहरा अधिक सुंदर दिसतो.

Makeup Tips | Saam Tv

योग्य फाउंडेशन निवडा

फाउंडेशन जबड्याजवळ लावून तपासा. चेहरा आणि मान यांच्या रंगाशी जुळणारे फाउंडेशन निवडा.

Monsoon Makeup Tips

कन्सीलरचा वापर करा

डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी कन्सीलर वापरा. त्वचेच्या रंगाशी जुळणारी शेड निवडा.

Summer Makeup Tips | Saam Tv

योग्य ब्लश निवडा

गोऱ्या त्वचेसाठी गुलाबी किंवा पीच, मध्यम त्वचेसाठी कोरल किंवा रोज, तर गडद त्वचेसाठी बेरी किंवा टेराकोटा रंगाचा ब्लश छान दिसतो.

Daily Makeup Tips

लिपस्टिकचा रंग निवडा

भारतीय त्वचेवर ब्राऊन, पीच, गुलाबी, बेरी आणि लाल रंगांच्या लिपस्टिक छान दिसतात. आपल्या आवडीनुसार रंग निवडा.

Monsoon Makeup Tips

आयशॅडोचा योग्य रंग निवडा

गोल्डन, ब्राऊन, कॉपर आणि ब्रॉन्झ रंगांचे आयशॅडो भारतीय त्वचेवर सुंदर दिसतात. पार्टीसाठी गोल्डन, तर रोजच्या वापरासाठी हलके रंग निवडा.

MONSOON MAKEUP CARE TIPS | PINTREST

त्वचेच्या प्रकारानुसार मेकअप करा

तेलकट त्वचेसाठी ऑइल-फ्री, कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चरायझिंग आणि संवेदनशील त्वचेसाठी सुगंध नसलेले मेकअप प्रॉडक्ट्स निवडा.

Makeup Tips | Saam tv

Black Coffee With Ghee Benefits: ब्लॅक कॉफीमध्ये हे ३ पदार्थ मिसळून प्या; शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

Black Coffee With Ghee Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा