Makeup Tips: उन्हाळ्यात लग्नसराईसाठी १० मिनिटात असा करा ग्लॅमरस मेकअप, घाम आल्यावरही मेकअप तसाच राहिलं

Shruti Vilas Kadam

लाइटवेट मॉइश्चरायझर वापरा

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी ऑइल-फ्री आणि हलकं मॉइश्चरायझर वापरणं आवश्यक आहे.

Wedding Makeup Tips | Saam tv

प्रायमर लावायला विसरू नका

मेकअप टिकवण्यासाठी मॅटिफायिंग प्रायमर वापरा, त्यामुळे घामामुळे मेकअप खराब होत नाही.

Wedding Makeup Tips

हेवी फाउंडेशन टाळा

जड फाउंडेशनऐवजी BB किंवा CC क्रीम वापरल्यास नैसर्गिक लूक मिळतो.

Wedding Makeup Tips

वॉटरप्रूफ प्रॉडक्ट्स वापरा

काजळ, मस्कारा आणि आयलाइनर वॉटरप्रूफ असावेत, त्यामुळे घामातही ते पसरत नाहीत.

Wedding Makeup Tips | Saam tv

कमी मेकअप, जास्त फ्रेश लूक

मिनिमल मेकअप ठेवा हलकी लिपस्टिक आणि थोडा ब्लश पुरेसा ठरतो.

festive saree look

सेटिंग पावडर वापरा

टी-झोनवर सेटिंग पावडर लावल्याने ऑइल कंट्रोल होतो आणि मेकअप जास्त वेळ टिकतो.

wedding makeup

फेस मिस्ट किंवा सेटिंग स्प्रे वापरा

मेकअप फिक्स करण्यासाठी सेटिंग स्प्रे वापरा, ज्यामुळे चेहरा दिवसभर ताजा दिसतो.

Matte Makeup vs Dewy Makeup | Saam tv

Nora Fatehi: सरके चुनर वादावरुन नोरा फतेहीने NCW ची मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी

Nora Fatehi
येथे क्लिक करा