Makeup Side Effect: रोज हेवी मेकअप केल्याने होऊ शकतो 'हा' त्रास; करा आजच तुमच्या रुटीनमध्ये बदल

Shruti Vilas Kadam

त्वचा कोरडी आणि निस्तेज होणे

हेवी फाउंडेशन, कन्सीलर आणि मॅट प्रोडक्ट्स रोज वापरल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचा कोरडी, रापलेली व निस्तेज दिसू लागते.

Makeup Precautions

पिंपल्स वाढणे

गडद मेकअपचे थर त्वचेतील रोमछिद्रे ब्लॉक करतात. त्यामुळे मुरुम, पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या वाढते.

Makeup Hacks | Saam Tv

त्वचेवर सूज आणि अॅलर्जी

केमिकलयुक्त मेकअप प्रोडक्ट्स रोज वापरल्याने लालसरपणा, खाज, सूज, अॅलर्जी किंवा पॅचेस दिसू शकतात.

Makeup Tips

त्वचेवर फाईन लाइन्स आणि रिंक्लस वाढणे

दिवसभर मेकअप त्वचेवर राहिल्यास कोलेजन कमी होऊ लागते आणि रेषा, सुरकुत्या, फाईन लाइन्स लवकर दिसू लागतात.

makeup steps | Saam Tv

पोर्स मोठी होणे

जड मेकअपमुळे पोर्स सतत बंद राहतात. त्यामुळे ते मोठे होऊ लागतात आणि त्वचा रफ दिसते.

makeup steps | Saam Tv

डोळ्यांशी संबंधित त्रास

रोज आयलाइनर, मस्कारा, ग्लिटर किंवा हेवी आयशॅडो वापरल्याने डोळ्यांना खाज, पाणी येणे, इन्फेक्शन किंवा आयलिड्सवर अॅलर्जी होऊ शकते.

makeup steps | Saam Tv

नैसर्गिक त्वचेचा ग्लो कमी होणे

रोज हेवी मेकअपमुळे त्वचा श्वास घेऊ शकत नाही, ज्यामुळे तिचा नैसर्गिक तेज आणि मऊपणा कमी होतो.

Non Sticky Makeup

हिवाळ्यात अननस खाल्ल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Pineapple Benefits | Yandex
येथे क्लिक करा