Makeup Removing Tips | मेकअप काढण्यासाठी 'या' तेलाचा वापर ठरेल बेस्ट!

Shraddha Thik

मेकअप काढायचा कसा?

जर तुम्हाला केमिकलशिवाय मेकअप काढायचा असेल तर तेल तुम्हाला यामध्ये मदत करू शकते.

Makeup Removing Tips | Yandex

बदामाचे तेल

बदामाचे तेल आरोग्यासोबतच त्वचेला संपूर्ण पोषण पुरवते.

Makeup Removing Tips | Yandex

मेकअप काढण्यासाठी

तुम्ही मेकअप काढण्यासाठी बदामाचे तेल वापरू शकता.

Makeup Removing Tips | Yandex

चेहऱ्यावर मसाज करा

तुम्हाला बदामाच्या तेलाचे काही थेंब बोटांवर घेऊन चेहऱ्यावर मसाज करायचा आहे.

Makeup Removing Tips | Yandex

मेकअप काढता येतो

काही वेळ मसाज केल्यावर मेकअप उतरू लागतो.

Makeup Removing Tips | Yandex

कॉटन पॅड

मसाज केल्यानंतर, कॉटन पॅडच्या मदतीने उर्वरित तेल आणि मेकअप त्वचेवरून पुसून टाका.

Makeup Removing Tips | Yandex

फेसवॉशने धुवा

मेकअप त्वचेवरून पुसून टाकल्यानंतर फेसवॉशने स्वच्छ धुवा.

Makeup Removing Tips | Yandex

Next : Joint Pain | सांधेदुखीने त्रस्त आहात? अशा प्रकारे मिळवा सुटका

Joint Pain | Saam Tv
येथे क्लिक करा...