Make Yourself Happy: स्वतःला खुश ठेवण्याचे हे ७ मार्ग माहिती आहेत का?

Shruti Vilas Kadam

स्वतःवर प्रेम करा


स्वतःच्या चुकांनाही स्वीकारा, स्वतःशी प्रेमाने वागा. आत्म-सन्मान वाढवल्यास मन प्रसन्न राहतं.

Make Yourself Happy

नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा


नेहमी तक्रार करणारे किंवा निगेटिव्ह ऊर्जा देणारे लोक टाळा. त्यांच्या ऐवजी सकारात्मक लोकांची संगत करा.

Make Yourself Happy

छोट्या गोष्टींत आनंद शोधा


रोजच्या आयुष्यातील छोट्या यशांमध्ये, निसर्गात, आवडत्या छंदांमध्ये आनंद घ्या.

Make Yourself Happy

ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा


स्पष्ट उद्दिष्ट ठेवा आणि दररोज त्याच्या दिशेने छोट्या पावलं टाका. यामुळे आत्मविश्वास वाढतो.

Make Yourself Happy

तुलना करणे टाळा


इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा. प्रत्येकाची वाट वेगळी असते – आपल्या वाटेवर समाधान मानायला शिका.

Make Yourself Happy

आभार मानण्याची सवय लावा


दररोज आभार मानण्याची सवय आनंदासाठी खूप प्रभावी ठरते – ती तुमचा दृष्टिकोन बदलते.

Make Yourself Happy

आरोग्याची काळजी घ्या


नियमित झोप, योग्य आहार, व्यायाम आणि ध्यान यामुळे मन-शरीर दोन्ही ताजेतवाने राहतात.

Make Yourself Happy

Purple Colour Saree: श्रावणात सणासुदीला नेसा खास पर्पल रंगाच्या मनमोहक साडी

Purple Colour Saree
येथे क्लिक करा