Shruti Vilas Kadam
रिच लुकसाठी खास अशा पर्पल सिल्क साड्या लग्नसमारंभ, खास प्रसंग यासाठी योग्य असतात.
स्टायलिश आणि एलिगंट लूक देणाऱ्या नेट साड्या पार्टी किंवा फॅशन फंक्शन्ससाठी परफेक्ट आहेत.
पारंपरिक आणि शाही लुकसाठी बनारसी वर्क असलेली पर्पल साडी उत्तम पर्याय आहे.
हलकीफुलकी, ऑफिस किंवा कॅज्युअल वेअर साठी योग्य अशा जॉर्जेट साड्या आरामदायक असतात.
मेटॅलिक चमक आणि पारंपरिक डिझाईनसह चंदेरी पर्पल साड्या सण-उत्सवासाठी खास पसंतीस उतरणाऱ्या आहेत.
पारंपरिक राजस्थानी स्टाइलची लेहरिया किंवा बांधणी पर्पल साडी फेस्टिव्ह लूकसाठी उत्तम आहे.
डिझायनर लुकसाठी कुंदन, झरतोशी किंवा सिक्रेन्स वर्क असलेली पर्पल साडी खास फॅशनसाठी वापरली जाते.