Gavarcha Thecha Recipe : घरच्या घरी असा बनवा झटपट गवारीचा झणझणीत ठेचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गवारीची भाजी

आपल्यापैंकी अनेकांना गवार भाजी खाण्यास आवडत नाही. मात्र जर याच भाजीचा झणझणीत ठेचा केला तर?

Gwari Veggie | Google

कसा करावा

चला तर आज पाहूयात गवारीचा झणझणीत ठेचा कसा करावा.

How to do it | Google

प्रथम कृती

सुरुवीस एक पॅन घेऊन त्यात काही प्रमाणात तेल टाकून ते गरम करुन घ्या.

First step | Google

तेल गरम करून घ्यावे

तेल गरम झाल्यानंतर त्यात बारिक केलेले लसूणाच्या पाकळ्या टाकून त्या काही वेळ तेलात परतून घ्या.

Heat the oil | Yandex

मिरची

लसणाच्या पाकळ्या परतून झाल्यानंतर त्यात बारिक केलेल्या मिरच्या टाका आणि त्याही काळी वेळासाठी त्या तेलात व्यवस्थित परतून घ्या.

Garlic and Chilli | Saam Tv

काही प्रमाणात पाणी

त्यानंतर त्यात पॅनमध्ये शेठ काढलेल्या गवारीच्या काही शेंगा टाकून त्यात थोडे पाणी मिसळून काही वेळासाठी ते शिजवून द्या.

Some water | Google

चवीनुसार मीठ

गवार शिजून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ मिसळून एकत्रित करा आणि सर्व मिश्रण एकदम बारिक करुन घ्या.

Salt to taste | Saam Tv

कोथिंबीर

या गवारीच्या ठेच्यात तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता. मग शेवटी तयार झाला झटपट गवारीचा झणझणीत ठेचा.

Coriander | Canva

NEXT : पावसाळ्यात पाणीपुरी खाल्ल्यावर काय होते?

Panipuri Effects | Yandex
येथे क्लिक करा...