Gopalkala Recipe : घरच्या घरी पारंपारिक पद्धतीने तयार करा गोपाळकाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाह्या

सर्वात आधी तुम्ही ३ वाट्या ज्वारीच्या लाह्या आणि काही प्रमाणात पोहे घ्या.

Lahya | Google

पोहे

पोहे पाण्यात भिजवून घ्या,मग त्यातील पाणी काढून टाकावे.

Pohe | Google

साखर

दही घेऊन त्यात साखर आणि चवीपुरतं मीठ एकत्रित करा.

Sugar | Google

तूप

यानंतर त्या मिश्रणात तुपात कढीपत्ता आणि मिरची टाकून त्यांची फोडणी करुन घ्या.

Ghee | Canva

दही

तयार केलेली फोडणी दह्यामध्ये एकत्रित करुन मिस्क करा.

yogurt | canva

काकडी

परत एकदा एका मोठ्या भांड्यात लाह्या आणि काकडी,पोहे एकत्रित करुन घ्या.

Cucumber | Google

गोपाळकाला

तयार केलेल्या मिश्रणात फोडणी दिलेले दही एकत्रित करा आणि सर्व व्यवस्थिक मिस्क करा,तयार झाला गोपाळकाला.

Gopalkala | Google

NEXT : रक्षाबंधनाला लाडका भाऊ घरी येणार, त्याच्यासाठी अशी खास बेसनाची गोड बर्फी करा!

Raksha Bandhan Special Recipe | Yandex
येथे क्लिक करा...