ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बारीक रवा, पाणी, तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, दही, हिरवी मिरची, जिरे, तेल.
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बारीक रवा घ्या. त्यानंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ मिक्स करा.
पिठाच्या मिश्रणात पाणी घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
तयार मिश्रणात दही घालून सर्व अकत्र मिक्स करा. त्यानंतर त्या बाऊलमधील तयार मिश्रणात मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरे हे सर्व त्यात मिक्स करून व्यवस्थित मिक्स करूण घ्या.
पॅन गॅसवर मंद आचेवर ठून चांगला गरम होऊ द्या. त्यानंतर पॅनवर तेल लावा आणि तयार मिश्रण पसरवून घ्या.
हे मिश्रण शक्यतो पातळ असलं पाहिजे ज्यामुळे डोस्याला चांगली जाळी येते.
पॅनवर जोसा चांगला दोन्ही बाजूनी बाजून घ्या. शिजल्यानंतर चटणी किंवा सॉसबरोबर कुरकुरीत डोसा सर्व्ह करा.