Stress Free होण्यासाठी जीवनशैलीमध्ये करा 'हे' बदल

Tanvi Pol

मोबाईल सायलेंट

तणाव कमी करण्यासाठी शक्य तेवढा मोबाईलचा वापर कमी करावा.

Mobile silent | Canva

तणावाबद्दल बोलणे

जवळच्या व्यक्तीशी तुमच्या तणावाचे कारण सांगून मन मोकळे करावे.

Talking about stress | Saam Tv

फिरायला जावे

तणाव कमी करण्यासाठी शक्यतो फिरायला जावे.

Go for a walk | nashik tourism

नाही म्हणण्यास शिका

तणाव कमी करण्यासाठी पाहिजे तेव्हा नाही म्हणण्यास शिकावे.

Learn to say no | Yandex

नकारात्मक गोष्टी

तणाव कमी करण्यासाठी नकारात्मक गोष्टींपासून लांब राहा.

Negative things | Yandex

पाण्याचे प्रमाण

तणाव कमी करण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवावे.

Drinking Water | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: रिकाम्या पोटी दुधासोबत 'या' फळाचे सेवन करणे फायदेशीर

fruit | yandex
येथे क्लिक करा...