Thalipeet Recipe: तुमच्या लहानमुलांसाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी गव्हाच्या पिठाचे गोड थालीपीठ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

गव्हाचे पिठ, पिठीसाखर, तूप, खायचा सोडा.

Ingredients | Canva

गव्हाचे पिठ

सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पिठ, पिठीसाखर आणि तूप मिक्स करा.

Wheat flour | Canva

घट्ट पिठ मळा

त्यानंतर मिश्रणामध्ये चिमूटभर सोडा घालून घट्ट पिठ मळा.

Knead a stiff dough | Canva

जास्त प्रमाणात पाणी नको

पिठ मळताना त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी घालू नये. गव्हाचे पिठ घट्ट मळावे.

Do not add too much water | Canva

जाडसर पोळी लाटा

मळलेल्या पिठाचे सारखे गाळे बनवून त्याची जाडसर पोळी लाटून घ्या.

Thick dough | Canva

पोळी भाजून घ्या

त्यानंतर गॅसवर तवा ठेवा आणि गरम करून घ्या. तव्यावर तूप टाकून पोळी सोनेरी रंगाची होऊस पर्यंत भाजून घ्या.

Roast the poli | Canva

सर्व्ह करा

गरमागरम गव्हाचे गोड थालीपीठ चहासोबत सर्व्ह करा.

Serve thalipeeth | Canva

NEXT: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी पनीरला म्हणा नो, 'या' पदार्थाचे करा सेवन

Tofu Benefits | Yandex
येथे क्लिक करा...