ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पनीर, कांदा, टोमेटो, कॉर्न, चाट मसाला, लाल तिखट, काळी मिरी पावडर, कोबी, गाजर, मिठ.
सर्वप्रथम एका पॅनमध्ये पनीरचे तुकडे करून सोनेरी होईपर्यंत फ्राय करा.
त्यानंतर कोबी, कांदा आणि टोमॅटो बारिक चीरून घया.
बारिक चिरलेल्या भाज्या एका बाऊलमध्ये घेऊन चांगले मिक्स करा.
त्याबाऊलमध्ये तळलेले पनीरचे तुकडे घाला आणि मिक्स करा.
त्यानंतर लाल तिखट, चाट मसाल, मिठ, घालून सॅलड एकत्र मिक्स करा.
सर्वात शेवटी त्यामध्ये लिंबाचा रस पिळून सॅलड सर्व्ह करा.