Healthy Lifestyle: निरोगी अन् आनंदी जीवन जगण्यासाठी आजच 'हे' करा बदल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीवन

कामाच्या धावपळी जीवनशैलीचा परिणाम व्यक्ती आयुष्यावर होत आहे.

Life | Saam Tv

काही सवयी

या व्यापातून स्वता: ला आनंदी ठेवण्यासाठी जीवनात कोणत्या सवयींचा आंगीकारल्या पाहिजे.

Food lifestyle | Yandex

मेडिटेशन

दररोज सकाळी काही वेळ मेडिटेशन करावे.

Meditation | Saam Tv

फास्ट फुड

आहारात शक्यतो फास्ट फुड खाणे टाळावे.

Fast Food | unsplash

पूर्ण झोप

कायम प्रयत्न करा की अपू्री झोप होणार नाही.

Full sleep | Yandex

सकारात्मक विचार

कायम नकारात्मक गोष्टीकडे लक्ष न देता सकारात्मक गोष्टी लक्षात ठेवाल.

Positive thinking | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: रोज रिकाम्या पोटी तुळशीचे पानं खाल्लयामुळे काय होईल?

Tulsi Benefits | canva
येथे क्लिक करा..