ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ओट्स, दुध, साखर, खजूर, बदाम, वेलची, केळी, मनुका.
सर्वप्रथम, ओट्स एका पॅनमध्ये मंद आचेवर भाजून घ्या.
त्यानंतर एका भांड्यात दुध गरम होण्यास ठेवा जास्त फास्ट गॅस ठेऊ नका.
दुधाला उकळी आल्यावर त्यामध्ये साखर, वेलची, खजूर, बदाम आणि मनका टाका.
दुधामध्ये सर्व सामग्री एकत्र मिसळून चांगली उकळा येऊ द्या.
त्यानंतर दुधामध्ये ओट्स घालून चांगलं ओट्स मऊ होऊ द्या.
तुमची ओट्सची खीर तुमच्या आवडत्या फळांसोबत सर्व्ह करा.