ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सणासुदीमध्ये घरीच काही गोड पदार्थ बनवायचं आहे तर दूधापासू बनणाऱ्या या ७ मिठाई नक्की ट्राय करा.
तुम्ही दुधापासून बर्फी बनवू शकता. सोप्या पद्धतीने तुम्ही मिल्क बर्फी बनवू शकता, याला पिस्त्याने सजवा.
सॉफ्ट आणि स्पॉंजी मिठाई म्हणजे रसमलाई. दूधाचा वापर करुन फक्त ३० मिनिटांत तुम्ही ही डिश बनवू शकता.
दूध, तांदूळ आणि मेवाचा वापर करुन देखील तुम्ही खीर बनवू शकता.
दूध, तांदूळ आणि मेवाचा वापर करुन देखील तुम्ही खीर बनवू शकता.
दूधापासून तुम्ही घरीच रसगुल्ला बनवू शकता. दूध आणि पनीर वापरुन अगदी ३० मिनिटांत रसगुल्ला बनवू शकता.
तुम्ही शेवयाची खीर देखील बनवू शकता. झटपट आणि चविष्ट शेवयाची खीर ड्राय फ्रुट्सने सजवा आणि सर्व्ह करा.