ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धार्मिक शास्त्रानुसार, काच फुटण्याशी संबधित काही नियम आणि अर्थ सांगण्यात आले आहेत.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर काच अचानक फुटली तर त्याचा अर्थ काय होतो, जाणून घ्या.
जर तुमच्या खिडकीची काच अचानक फुटली तर हे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्ही लवकरच लॉटरी जिंकणार आहात.
तुमचे वाईट दिवस लवकरच संपतील तसेच तुमच्या आयुष्याच पैशाची भरभराट होऊ शकते.
ज्या लोकांच्या दाराची काच स्वतःहून फुटली आहे, याचा अर्थ तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल.
चुकूनही घरात फुटलेली काच ठेवू नका. ती ताबडतोब फेकून द्या कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते.
नकारात्मक उर्जेमुळे तुमचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.