ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पहिल्यांदा एका परातीत मैदा, बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ मिस्क करा.
मैद्यात नंतर बटर आणि दही शिवाय तेल टाकून सर्व व्यवस्थित एकत्रित करुन घ्या.
सर्व मिश्रणात काही प्रमाणात दूध टाकून ते हलक्या हातांनी मळून घ्या.-
मळून झालेल्या पिठाला पाण्याचा एक हात लावून ते एका कपड्यात ३ -४ तास छाकून ठेवावे.
मळून झालेल्या पिठाचे लहान आकारचे गोळे तयार करावे.
पिठाचे गोळे तयार केल्यानंतर साधारण चपाती सारखे लाटून घ्यावे.
शेवटी गॅसच्या बारीक आचेवर तंदुर नान भाजून घ्यावे.