ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येक घरी कलिंगड आणला जातो,तो खाल्लानंतर त्याची साल हमखास आपण फेकून देतो.
अशा वेळी तुमच्या मुलांसाठी घरच्या घरी कलिंगडच्या सालीपासून बनवा गोड टूटी फ्रूटी.
पहिल्यांदा कलिंगडच्या सालीवरून हिरवा कोट काढून ती एकदम बारीक चिरुन घ्या.
कलिंगडच्या सालीचे केलेले लहान काप गरम पाणीमध्ये टाकून ५ ते १० उकळून घ्यावे.
त्यानंतर साखरेच्या पाकात साधारण ते १० मिनिटे शिजवून घेणे.
शिजवून घेतल्यानंतर एका भांड्यात ठेवा मग तुमच्या त्यात तुमच्या आवडीचा खाण्याचा रंग टाकून घ्या.
मग ४ ते ५ तासांसाठी सुकण्यासाठी ठेवावे.मग तयार खाण्यासाठी तयार होईल टूटी फ्रूटी