Investment Tips: कुठल्याही कंपनीत Investment करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी नक्की घ्या

Ankush Dhavre

कंपनीचा इतिहास तपासा

सर्वात आधी ती कंपनी किती वर्षांपासून कार्यरत आहे, हे तपासून पाहा. आतापर्यंत या कंपनीने किती लोकांना पैसे रिटर्न केले आहेत,याची कसून चौकशी करा.

INVESTMENT | canva

सेबी नोंदणी आहे का

ती कंपनीत तुम्ही गुंतवणूक करणार आहात ती SEBI (Securities and Exchange Board of India) नोंदणीकृत आहे की नाही, हे तपासा.

INVESTMENT | canva

फसवणुकीच्या ऑफर टाळा

"पैसे दुप्पट" किंवा "झटपट नफा" देणाऱ्या ऑफरवर विश्वास ठेवू नका.अशा ऑफर्स हे गुंतवणूकदारांना फसवण्यासाठीच असतात. त्यामुळे जरा खबरदारी घ्या.

INVESTMENT | canva

ग्राहकांचे अनुभव वाचा

यापूर्वी ही काही ग्राहक असतील, ज्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली असेल. कंपनीबद्दल इतर गुंतवणूकदारांचे अभिप्राय आणि अनुभव तपासा.

INVESTMENT | canva

कायद्याच्या कागदपत्रांची खात्री

गुंतवणुकीपूर्वी कंपनीकडून सर्व कायदेशीर दस्तऐवज आणि कागदपत्रे मिळवा.

INVESTMENT | canva

व्यवसाय मॉडेल समजून घ्या

कंपनी कशाप्रकारे उत्पन्न निर्माण करते, ते व्यवसाय मॉडेल समजून घ्या. काही गडबड वाटत असेल, तर त्वरीत माघार घ्या.

INVESTMENT | canva

वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या

सर्वात महत्वाचं म्हणजे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

INVESTMENT | canva

फसवणुकीच्या लक्षणांची ओळख

अती उच्च परतावा, दबाव टाकून गुंतवणूक करायला सांगणे, आणि पारदर्शकतेचा अभाव या फसवणुकीच्या लक्षणांपासून सावध राहा.

INVESTMENT | canva

NEXT: ओयो रुम बुक करताय? मग ही गोष्ट तुम्हाला माहीत असायलाच हवी

OYO HOTEL | YANDEX
येथे क्लिक करा