Tanvi Pol
सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करावं.
वडाच्या झाडाभोवती सात किंवा वीसएक वेळा दोरा गुंडाळावा.
उपवास करताना फळाहार किंवा पाणी देखील न घेता निर्जळी उपवास करावा.
वडाच्या झाडाखाली बसून सत्यवान-सावित्रीची कथा ऐकावी किंवा वाचावी.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी.
संध्याकाळी आरती करून वडाच्या झाडाला नैवेद्य दाखवावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.